
दिल्ली | Delhi
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला महामुकाबला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्ताननं त्यांचे अंतिम १२ शिलेदारांची घोषणा शनिवारी केली. पाकिस्ताननं युवा व अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालताना भारतीय संघासमोर तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आहे.
...असा असेल पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफरीदी, हसन अली, हरीस रऊफ, हैदर अली