IPL 2022 : हैद्राबाद-गुजरात आज आमनेसामने

IPL 2022 : हैद्राबाद-गुजरात आज आमनेसामने

मुंबई | Mumbai

युवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणारा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आज सनरायझर्स हैद्राबादवर (Sunrisers Hyderabad) विजय मिळवून विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे....

सलगच्या ३ विजयामुळे प्रचंड लयीत असलेला गुजरात संघ आज सोमवारच्या हैद्राबादविरुद्ध महत्वपूर्ण लढतीसाठी सज्ज आहे.

हैद्राबाद संघाला विजयासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. गत चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यातील विजयाने आत्मविश्वास उंचावलेला हैद्राबाद संघ गुजरातचा खडतर सामना करण्यासाठी सज्ज आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.