BCCI अध्यक्ष सौरभ गांगुली वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात

BCCI अध्यक्ष सौरभ गांगुली वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात
सौरव गांगुली

कोलकाता | Kolkata

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुलीला करोनाची लागण (Sourav Ganguly Corona Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे.

सौरव गांगुली
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

करोना लसीचे दोन्ही डोस घेल्यानंतरही गांगुलीला करोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सौरभ गांगुली सध्या कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात उपचार घेत आहे. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सौरव गांगुली
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

सौरभ गांगुली एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांना जानेवारी महिन्यात हार्ट हृदयविकाराच्या झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सौरव गांगुली
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Related Stories

No stories found.