BCCI च्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती

BCCI च्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत.

माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. ते बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष ठरले आहेत.

रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. बिन्नी हे ९१८३ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. ते या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरले होते.

६७ वर्षीय बिन्नी हे भारतीय संघाचे निवडकही राहिले आहेत. वेगवान गोलंदाज असण्याव्यतिरिक्त, बिन्नी खालच्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाजदेखील होते आणि संघाला काही वेळा कठीण प्रसंगी तारुण्याचे कामही त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com