नाओमी ओसाका ठरली US Open 2020 ची विजेता
क्रीडा

नाओमी ओसाका ठरली US Open 2020 ची विजेता

तीन ग्रॅड स्लॅम जिंकणारी ही पहिली आशियाई महिला ठरली

Nilesh Jadhav

जपानची नाओमी ओसाका(Naomi Osaka)ने US Open 2020 एकेरी स्पर्धेची विजेता ठरली आहे. तिच्या करिअरमधील हे तिसरे विजेतेपद आहे. तीन ग्रॅड स्लॅम(3rd Grand Slam) जिंकणारी ही पहिली आशियाई महिला ठरली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com