कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा- ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरला सुवर्ण

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा- ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरला सुवर्ण

लिमा । वृत्तसंस्था Lima

पेरूची राजधानी लिमा येथे सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी स्पर्धेत Junior World Shooting Championships भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

भारतासाठी मंगळवारची सुरुवात सोन्याने झाली. होय, भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने Aishwarya Pratap Singh Tomar 50 मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विश्वविक्रम केला. तरुण भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनलमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित करून ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

तोमरने सोमवारी पात्रतेमध्ये 1185 गुण मिळवून कनिष्ठ विश्वविक्रमाची बरोबरी केली.

Related Stories

No stories found.