IPL-2023 : CSK vs GT : पावसामुळे आयपीएलचा अंतिम सामना उद्या

IPL-2023 : CSK vs GT : पावसामुळे आयपीएलचा अंतिम सामना उद्या

अहमदाबाद | वृत्तसंस्था

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर आज IPL-2023चा क्रिकेटचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या संघात खेळण्यात येणार होता.

दरम्यान सामना सुरु होण्याच्या आगोदरच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाल्याचे दिसले. आजचा होणारा सामना उद्या दिनांक २९ मे रोजी खेळण्यात येणार आल्याचे आयपीएलच्या संयोजकांनी रात्री उशिरा जाहीर केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com