IPL 2020 : "या" टीमचा सदस्य आढळला करोना बाधित
क्रीडा

IPL 2020 : "या" टीमचा सदस्य आढळला करोना बाधित

अधिकृत ट्विटर हॅण्डल वरुन दिली याबाबत माहिती

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२० सुरू होण्या अगोदरच राजस्थान रॉयल्स टीमला मोठा झटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सचे फील्डिंग कोच दिशांत याग्निक करोना बाधित आढळले आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत ट्विटर हॅण्डल वरुन याबाबत माहिती दिली आहे.

राजस्थान रॉयल्सने ट्विटमध्ये म्हंटले आहे, "आमचे फील्डिंग कोच दिशांत याग्निक करोना बाधित आढळले आहे. तसेच आमच्या फ्रेंचायजीचे बाकीच्या सर्व सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे."

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com