४,४,६,४,४,६,१! जसप्रीत बुमराहने स्टूअर्ट ब्रॉडचा उडवला धुव्वा

४,४,६,४,४,६,१! जसप्रीत बुमराहने स्टूअर्ट ब्रॉडचा उडवला धुव्वा

दिल्ली | Delhi

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे मालिका मध्येच रद्द करण्याात आली होती. या मालिकेत उरलेली पाचवी कसोटी सध्या सुरू आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट बॉडच्या एका षटकात ३५ धावा ठोकून विक्रम केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com