IND vs ENG : भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव

IND vs ENG : भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव

लंडन | London

आज भारतीय संघाने जोरदार खेळ करत आम्हीदेखील सामन्यात पुनरागमन करु शकतो, हे सिद्ध करून दाखविले. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली...

त्यामुळे भारताला इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद ६७ अशी अवस्था झाली.

परंतु भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला १२० धावांमध्ये ऑलआऊट केले. १५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com