IND vs BAN : शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, बांगलादेशसमोर 187 धावांचे आव्हान

IND vs BAN : शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, बांगलादेशसमोर 187 धावांचे आव्हान

मुंबई | Mumbai

भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम अशी गोलंदाजी करत अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं आहे.

स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तर 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. भारताकडून केवळ केएल राहुल (KL Rahul) याने 73 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे भारताने 186 धावांपर्यंत मजल मारली असून बांगलादेशसमोर 187 धावांचे फारच माफक आव्हान आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com