उद्यापासून दुबईत रंगणार आयपीएलचा थरार
क्रीडा

उद्यापासून दुबईत रंगणार आयपीएलचा थरार

सलामी सामन्यात मुंबई चेन्नई आमनेसामने

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

आतुरतेने वाट पाहत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामी सामना ४ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि ३ वेळचा विजेता चेन्नई सुपरकिंग्ज या दोन धमाकेदार संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com