Dwayne Bravo ने रचला T20 क्रिकेटमध्ये इतिहास !

CPL च्या तेराव्या सामन्यात रचला इतिहास
Dwayne Bravo
Dwayne Bravo

दिल्ली | Delhi

IPL 2020 सुरू होण्या अगोदरच वेस्ट इंडिजचा(West Indies) अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो(Dwayne Bravo) चर्चेत आला आहे. त्याने आपल्या नावे एक विश्वविक्रम केला आहे.

ड्वेन ब्राव्हो(Dwayne Bravo) सध्या सीपीएल २०२० (Caribbean Premier League 2020) मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स(Trinbago Knight Riders) संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ब्राव्होने सेंट ल्युसीआ झौक्स(St Lucia Zouks) संघाविरुद्ध घेलताना T20 च्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा 500 बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ड्वेन ब्राव्हो नंतर लसिथ मलिंगा(Lasith Malinga) आणि सुनील नरेन(Sunil Narine) यांचा नंबर येतो. त्यांनी अनुक्रमे 390 आणि 383 बळी आतापर्यंत घेतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com