'क्रिस मॉरिस'ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

'क्रिस मॉरिस'ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

दिल्ली | Delhi

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस (Chris Morris) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. आहे.

क्रिस मॉरिसनं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. क्रिस मॉरिस यापुढे देशांतर्गत संघ टायटन्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्यानं सांगितलंय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com