'हा' अष्टपैलू खेळाडू सांभाळणार इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा

'हा' अष्टपैलू खेळाडू सांभाळणार इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा

लंडन | London

इंग्लंडचा (England) मधल्या फळीतील अष्टपैलू बेन स्ट्रोक्स (Ben Stokes) इंग्लंडचा नवीन कसोटी कर्णधार (Captain) असणार आहे. सध्याचा आयपीएलमधील (IPL) नवीन संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचे फलंदाजी प्रशिक्षक इंग्लडचे नवीन कोच असतील. त्यांनी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.....

'हा' अष्टपैलू खेळाडू सांभाळणार इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने कर्णधारपद सोडल्यानंतर स्ट्रोक्स नवा कर्णधार असणार आहे. बेन स्ट्रोक्सच्या निवडीला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे नवीन संचालक रॉब यांनी नुकतीच मंजुरी दिली. लवकरच दोन्ही नवनियुक्त नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

स्ट्रोक्स इंग्लडचा ८१ वा कर्णधार असेल. त्याने २०२० मध्ये विंडीजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवलं आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.