औरंगाबाद शहरात सहा तर ग्रामीणमध्ये 10 रुग्ण 

173 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद शहरात सहा तर ग्रामीणमध्ये 10 रुग्ण 

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 (Corona) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 799 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 173 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

शहर (6)

एन-7 येथे 1, किलेअर्क 2, बीड बायपास 2, अन्य 1

ग्रामीण (10)

औरंगाबाद 1, गंगापूर 3, वैजापूर 4, पैठण 2

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com