औरंगाबादमध्ये केवळ 9 रुग्ण

कोरोनाची गती मंदावली
औरंगाबादमध्ये केवळ 9 रुग्ण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित (corona) रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 118 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 425 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (9)

घाटी 3, क्रांतीनगर 1, ढोपळेस टॉवर 1, आझाद चौक 1, मन्सुर कॉलनी 1, हर्सूल 1,अन्य 01

ग्रामीण (82)

पानगाव खंडाळा 1, अन्य 81

मृत्यू (3)

घाटी (2)

1. स्त्री/51/अन्सार कॉलनी, पडेगाव, औरंगाबाद

2. स्त्री/60/ पैठण

खासगी रुग्णालय (01)

1. स्त्री/55/म्हाडा कॉलनी, औरंगाबाद

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com