औरंगाबाद शहरात केवळ 8 नवे रुग्ण

दाेन जणांचा मृत्यू
औरंगाबाद शहरात केवळ 8 नवे रुग्ण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 (Corona) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित (Corona patient) रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 771 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 461 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (8)

कमल नयन बजाज हॉस्पीटल परिसर 1, पुडंलिक नगर 1, उल्का नगरी 1,मुकुंद नगर 2, अन्य 3

ग्रामीण (22)

औंरगाबाद 1, फुलंब्री 2, गंगापूर 2, वैजापूर 14, पैठण 3

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 55,पुरुष, शिरुर बंगला, वैजापूर

2. 55, स्त्री, उमरावती, फुलंब्री

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com