दिलासादायक : औरंगाबाद @फक्त 7

276 रुग्णांवर उपचार सुरू
दिलासादायक : औरंगाबाद @फक्त 7

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 43 जणांना (मनपा 21, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 595 (corona) कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 7 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 601 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 730 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (5)

ग्रामीण (2)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com