औरंगाबाद जिल्ह्यात 17 रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात 17 रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 17 (Corona patient) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 596 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 569 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 149 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

शहर (04)

मुकुंदवाडी 1, माऊली नगर 1, अन्य 2

ग्रामीण (13)

फुलंब्री 1, गंगापूर 8, वैजापूर 3, पैठण 1

मृत्यू (1)

घाटी (1)

75 स्त्री, बोरसर ता.वैजापूर

Related Stories

No stories found.