औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची नव्याने भर

आजपर्यंत तीन हजार 495 जणांचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित (corona) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 372 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 495 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 291 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (12)

घाटी परिसर 1, मिलिंद नगर 1, बीड बायपास परिसर 3, बालकिशन नगर 2, मुकुंदवाडी 1, अन्य 4

ग्रामीण (16)

शेंद्रा एम.आय.डी.सी. 1, ता.गंगापूर 1, बजाज नगर 1, अन्य 13

मृत्यू (5)

घाटी (3)

1.65 स्त्री, लोणी ता.वैजापूर

2.45 पुरुष, गंगळवाडी, ता.पैठण

3.66 पुरुष, बालाजी नगर ता.सिल्लोड

खासगी (02)

1.55 पुरुष, बालानगर ता.पैठण

2.37 पुरुष, पिंपळगाव ता.सिल्लोड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com