औरंगाबाद जिल्ह्यात 16 रुग्णांची नव्याने भर

231 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 16 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण (corona) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 306 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 550 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

शहर (8)

घाटी परिसर (1), मधुमालती नगर (1), भावसिंगपुरा (1) अन्य (05)

ग्रामीण (8)

औरंगाबाद 2, गंगापूर 3, वैजापूर 2, पैठण 1

मृत्यू (3)

घाटी (3)

1. 60, स्त्री, लोहगाव, पैठण

2. 55, पुरूष, सावंदगाव, वैजापूर

3. 60, पुरूष, भीम नगर, भावसिंगपुरा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com