औरंगाबाद जिल्ह्यात 37 रुग्णांची नव्याने भर

आजपर्यंत 3 हजार 477 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात 37 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 37 (Corona) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 56 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 477 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (7)

गारखेडा परिसर 1, मयुर पार्क 1, जवाहर नगर 2, हरसिद्धी लॉन्स जटवाडा रोड 1, अन्य 2

ग्रामीण (30)

औरंगाबाद 4, फुलंब्री 1, गंगापूर 4, खुलताबाद 4, वैजापूर 12, पैठण 5,

मृत्यू (02)

घाटी (01)

1. 35, स्त्री, पडेगाव

खासगी (1)

80, स्त्री, गारखेडा परिसर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com