औरंगाबाद जिल्ह्यात 31 रुग्णांची नव्याने भर

आजपर्यंत एकूण तीन हजार 481 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात 31 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 31 कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 141 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 481 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (9)

वेदांत नगर 2, जाधववाडी 1, संजय नगर 1, बेगमपुरा 3, एमआयडीसी कॉलनी 1, अन्य 1

ग्रामीण (22)

औरंगाबाद 1, गंगापूर 1, कन्नड 3, वैजापूर 15, पैठण 2

मृत्यू (1)

घाटी (1)

1. 1, स्त्री, पिंपळगाव,ता.वैजापूर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com