मुख्यमंत्री शिंदे घेणार पंतप्रधान मोदींची भेट?

मुख्यमंत्री शिंदे घेणार पंतप्रधान मोदींची भेट?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

नवी दिल्लीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लीत (Delhi) मुक्कामी आहे....

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेणार असल्याचे समजते. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे घेणार पंतप्रधान मोदींची भेट?
रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

काल रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तर आज दुपारी दीड वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे घेणार पंतप्रधान मोदींची भेट?
PFI संघटना म्हणजे नेमके काय? वाचा सविस्तर

काल महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. भाषणानंतर त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com