आज दिवसभरात काय घडलं?, वाचा एका क्लीकवर

आज दिवसभरात काय घडलं?, वाचा एका क्लीकवर

प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे आज (गुरुवारी) निधन झाले. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. (संपूर्ण बातमी इथे वाचा 👉 Big Boss फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन)

करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील मुलांसाठी चांगली बातमी आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या चाचणीला परवानगी दिली आहे. (संपूर्ण बातमी इथे वाचा 👉5 + वर्षांच्या मुलांसाठी कोरोना लस)

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत करोनाबाधितांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (संपूर्ण बातमी इथे वाचा 👉 देशात करोना वाढतोय)

रेल्वे प्रवास करणारे नागरिक अनेकदा ट्रेनचे रिझर्वेशन करतात. मात्र काही कारणास्तव त्यांचा प्लॅन बदलतो आणि प्रवासाची तारीख पुढे-मागे सरकते. यावेळी तिकीट कॅन्सल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तिकीट कॅन्सल केल्याने प्रवाशांचे पैसे कट होतात. परंतु आता रेल्वेने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. (संपूर्ण बातमी इथे वाचा 👉 आता तिकीट कॅन्सल न करताच बदलता येणार प्रवासाची तारीख)

जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली. (संपूर्ण बातमी इथे वाचा 👉 चाळीसगाव- कन्नडमधील औट्रम घाटातील कोंडी थांबवण्यासाठी पर्यायी बोगदा)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com