Live : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली आहेत. आता लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाहा व्हिडीओ....

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com