
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सोशल मिडीयावर कुठला फोटो-व्हिडीओ व्हायरल होईल याचा भरवसा नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे...
या व्हिडीओत दिसत आहे. एका बॉक्समध्ये एक केली ठेवलेली आहे. या शिवाय यात एक साप देखील दिसून येत आहे. या बॉक्समधील साप हुबेहूब केळीच्या रंगा सारखाच दिसत आहे.
या व्हिडीओत केळी आहे का साप? असा प्रश्न तुम्हालाही नक्की पडेल. सर्वप्रथम केळाशेजारी असलेला साप ओळखूच येत नाही. मात्र जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो साप असल्याचे दिसून आले. सोशल मिडीयावर या व्हिडीओवर युझर्स कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.