वैष्णो देवी यात्रा उद्यापासून सुरु
देश-विदेश

वैष्णो देवी यात्रा उद्यापासून सुरु

रोज फक्त दोन हजार यात्रेकरू सहभागी होणार

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १८ मार्च पासून बंद असलेल्या वैष्णो देवी यात्रा उद्या म्हणजेच १६ ऑगस्टपासून सुरू आहे. माञ रोज फक्त दोन हजार भक्तानाच देवीच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.

भक्तांना यात्रेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच रेड झोन परिसरातल्या भक्तांना आपल्या सोबत Corona Test Negative Reoprt देखील ठेवावे लागणार आहे.

तसेच यात्रे दरम्यान Mask घालणे आवश्यक असेल. Mask शिवाय तुम्हाला यात्रा करता येणार नाही. सकाळी-संध्याकाळी होणाऱ्या भव्य आरतीमध्ये भक्तांना सहभागी होता येणार नाही. मंदिर परिसरात रात्रभर भाविकांच्या मुक्कामास बंदी असेल. रात्रीच्या वेळी यात्रा बंद असेल. १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. Arogya Setu App Download करणे बंधनकारक असेल. मूर्ती आणि पवित्र पुस्तकांना स्पर्श करण्यास परवानगी नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com