उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात! महाराष्ट्रातील ४ जण जागीच ठार

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात! महाराष्ट्रातील ४ जण जागीच ठार

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) यमुना एक्स्प्रेसवेवर (yamuna expressway) झालेल्या एका भीषण अपघातात (accient) ५ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेसवेवरील जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर पहाटे ५ वाजता हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात! महाराष्ट्रातील ४ जण जागीच ठार
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ४ नागरिकांचा समावेश आहे. अपघातातील मृत आणि जखमी हे पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात! महाराष्ट्रातील ४ जण जागीच ठार
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

Related Stories

No stories found.