अनलॉक 5 : देशात शाळा, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी

निर्णय राज्यांकडे सोपवला
अनलॉक 5 : देशात शाळा, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी

नवी दिल्ली -

केंद्र सरकारनं अनलॉकच्या 5व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑक्टोबरपासून शाळा

सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे. करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारनं आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करायला सुरूवात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com