
मुंबई | Mumbai
तुम्ही सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात (Price) दररोज चढउतार होत असते....
मात्र आज दि. ८ मे रोजी देशातील सोन्याचे दर (Gold Price) जैसे थे आहेत. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत काल इतकीच म्हणजे ४७ हजार ४०० रुपये आहे.
२४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ५१ हजार ७०० रुपये आहे. तर चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीचा दर प्रती किलो ६२ हजार ५०० रुपये आहे.
काल चांदीची किंमत ६२ हजार ५०० होती, चांदीचा आज प्रति १० ग्रॅम चांदीचा दर ६२५ रुपये आहे. हे भाव दर सूचक असून यात जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.