देशातील एकूण करोना बाधितांचा आकडा 17 लाखाच्या पुढे !
देश-विदेश

देशातील एकूण करोना बाधितांचा आकडा 17 लाखाच्या पुढे !

गेल्या 24 तासात 54,735 नवे बाधीत

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

गेल्या 24 तासात देशात 54,735 नवे करोना बाधीत आढळले असून 853 रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण करोना बाधितांची संख्या 17,50,723 इतकी झाली आहे. यातील 5,67,730 रुग्णावर सध्या उपचार सुरू असून 11,45,629 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर देशभरात आतापर्यंत 37,364 रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com