देशातील करोना बाधितांची संख्या २५ लाखाच्या पुढे !
देश-विदेश

देशातील करोना बाधितांची संख्या २५ लाखाच्या पुढे !

आतापर्यंत देशात ४९०३६ बाधितांचा दुर्देवी मृत्यू

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासात तब्बल ६५००२ नवे रुग्ण आढळले आहे. तर ९९६ बाधितांचा दुर्देवी मृत्यू झला आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या २५२६१९२ इतकी झाली आहे. corona update india

देशात सध्या ६६८२२० करोना बाधितांवर उपचार सुरु असून १८०८९३६ बाधित करोनामुक्त झाले आहे. तर देशात आतापर्यंत ४९०३६ लोकांचा करोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. देशातील मृत्युदर १.९४ इतका झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com