देशातील करोना बाधितांची संख्या १९ लाखाच्या पुढे
देश-विदेश

देशातील करोना बाधितांची संख्या १९ लाखाच्या पुढे

गेल्या २४ तासात ८५७ बाधितांचा मृत्यू

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात देशातील करोना बाधितांची संख्या ५२,५०९ ने वाढली आहे. तर ८५७ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण करोना बधितांची संख्या १९,०८,२५४ झाली आहे. तर आतापर्यंत ३९,७९५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १२,८२,२१५ बाधीत आतापर्यंत करोनामुक्त झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com