देशातील करोना बाधितांची संख्या ४८ लाखांच्या वर

देशातील करोना बाधितांची संख्या ४८ लाखांच्या वर

गेल्या २४ तासात ९२ हजाराच्या वर रूग्ण

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात १ हजार १३६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ९२ हजार ०७१ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ७३ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ७९ हजार ७२२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com