दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

दिल्ली | Delhi

दिल्लीहून दुबईला (Delhi to Dubai) जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे (SpiceJet SG-11 flight) पाकिस्तानातील (pakisthan) कराची (Karachi) येथे इमर्जन्सी लँडिंग (emergency landing) करण्यात आले आहे.

विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून काळजी करण्याची गरज नसल्याचे स्पाईसजेट कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्पाईसजेटच्या इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे या विमानाचे लँडिंग केले असल्याची माहिती मिळाली आहे.

या विमानात १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. या प्रवाशांना सुरक्षित कराचीमध्ये उतरले आहे. दिल्लीहून कराचीला दुसरे विमान पाठवले जात आहे, जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com