करोनानेे मृत्यू झालेल्या जवानांना शहिदांचा दर्जा
देश-विदेश

करोनानेे मृत्यू झालेल्या जवानांना शहिदांचा दर्जा

कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi - करोनामुळे मृत्यू झालेल्या जवानांना शहिदांचा दर्जा मिळणार आहे. Jawan dying on-covid 19 duty declared martyrs तसेच भारत के वीर फंडातून त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदतही दिली जाणार आहे. Rs 15 lakh from Bharat Ke Veer Corpus Fund

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक करोना योद्धे मैदानात आहेत. पोलिसांबरोबर निमलष्करी दलाचे जवानही ड्यूटी करत आहेत. या जवानांचा करोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने यासंदर्भातील अहवाल सरकारला पाठवला होता. त्याला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. Ministry of Home Affairs

दरम्यान भारत के वीर या पोर्टलवर कोरोना शहिदांची माहिती दिली जाते. सर्वसामान्य लोकही या जवानांच्या कुटुंबियांना मदत करू शकतात. त्यासाठी आवश्यक ती बँक अकाउंटची माहिती उपलब्ध करून दिली जाते.

Deshdoot
www.deshdoot.com