Krishna Janmashtami : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मंदिरांमध्ये भाविकांची रीघ... पहा Photo/Video

Krishna Janmashtami : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मंदिरांमध्ये भाविकांची रीघ... पहा Photo/Video

मुंबई | Mumbai

कोविड संकटाच्या तब्बल २ वर्षांनंतर यंदा पुन्हा श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगला आहे.

यानिमित्ताने मंदिरांमध्येही मोठी गर्दी बघायला मिळाली आहे.

देशभरातील कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईतील इस्कॉन मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली आहे.

नोएडा येथील इस्कॉन मंदिरात पहाटेची आरती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

त्याचवेळी केरळच्या कोझिकोडमध्ये, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लहान मुलांसह भाविक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com