‘नोवोवॅक्स’ करोना लसीची जुलैमध्ये लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल

‘नोवोवॅक्स’ करोना लसीची जुलैमध्ये लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल

पुणे - लहान मुलांना पुण्याच्या सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स ही करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. भारतात या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगीही मिळाली आहे. सध्या भारतात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला लहान मुलांवर ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे.

आता पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटही लहान मुलांना करोना लस देण्याच्या तयारीत आहे. नोवोवॅक्स लशीचं जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com