रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी
देश-विदेश

रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी

रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी ईडीकडूनही रियाची चौकशी करण्यात आली. Sushant Singh case

मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपावरून रियाची चौकशी केली असून तिचे रेकॉर्डिंग स्टेटमेंट घेण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत याप्रकरणी ईडीने रियाची चौकशी करू नये, अशी रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी ईडीकडे विनंती केली होती. Rhea Chakraborty ED Inquiry परंतु, ईडीने रियाच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळला. त्यांनतर शुक्रवारी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर झाली.तसेच रियासोबत सुशांतची एक्स बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीदेखील चौकशी करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com