PHOTO : भारत-पाक सिमेवर फडकला सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज

PHOTO : भारत-पाक सिमेवर फडकला सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज

दिल्ली | Delhi

१५ जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन (Indian Army Day 2022) म्हणून साजरा केला जातो.

१५ जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारताचा ७४ वा लष्कर दिन यंदा साजरा होत आहे.

हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने सादरा केला जातो. या दिवसात खादीला ही तितकेच महत्त्व असते.

राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर 'खादी' पासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १५० फूट रुंद आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com