विषारी दारु प्रकरण : मृतांचा आकडा 80 वर
देश-विदेश

विषारी दारु प्रकरण : मृतांचा आकडा 80 वर

25 जण अटकेत

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अमृतसर | Amritsar -

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. Punjab toxic liqour deaths पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 25 लोकांना अटक केली आहे. तसंच 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे.

पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू 29 जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. आता मृत्यू झालेल्यांची संख्या 80 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com