<p><strong>नवी दिल्ली - </strong> </p><p> ‘मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र प्रकाशित </p>.<p>करणार आहे. कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे ट्विट मराठीतून आहे. त्यामुळे या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. </p>