मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल- नरेंद्र मोदी
देश-विदेश

मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची शिला ठेवली

jitendra zavar

jitendra zavar

मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल- नरेंद्र मोदी

‌‌‌‌वर्षानवर्ष टेंटमध्ये राहणाऱ्या रामलल्लासाठी आता भव्य मंदिर- नरेंद्र मोदी

आज संपूर्ण देश राममय- नरेंद्र मोदी

गेल्या 30 वर्षांच्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले : मोहन भागवत

मोहन भागवत यांच्याकडून अशोक सिंघल यांच्या आठवणींना उजाळा

भारतीय परंपरेनुसार पुजा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची शिला १२.४० वाजता ठेवली

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत यांची उपस्थिती.

मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरूवात

पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी यांनी केले पारिजातकाचे वृक्षारोपणही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हनुमानगढीत पुजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल

राममंदिर भूमीपूजनाचे क्षणाक्षणाचे अपडेट : लाईव्ह ब्लॉगमध्ये.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com