Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक

बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात
Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक

दिल्ली | Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session Of Parliament) १९ जुलैपासून सुरू होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.

Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक
Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

पावसाळी अधिवेशनात एकूण १९ दिवस कामकाज चालणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(Loksabha Speaker Om Birla) यांनी दिली आहे.

दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi) यांनी १८ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एकदिवस आधी ही बैठक होत आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडेल. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आगामी अधिवेशनाबाबत ही बैठक आयोजित केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com