राम मंदिरावरून पाकिस्तानच्या मंत्र्यानी तोडले अकलेचे तारे
देश-विदेश

राम मंदिरावरून पाकिस्तानच्या मंत्र्यानी तोडले अकलेचे तारे

राम मंदिर प्रकरणाचा निकालच्या वेळी अहमद यांची अशीच होती प्रतिक्रिया

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्रीराम मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम सोहळ्याच्या अगोदर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद टीका केली आहे.

शेख रशीद अहमद यांनी म्हंटले आहे, भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, भारात आता सांप्रादायिक झाला आहे. भारत आता राम नगर झाला आहे. भारतात आता धर्मनिरपेक्षा उरली नाही. भारत देशात आता हिंदुत्ववादी शक्तींचं बळ मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची प्रतिक्रिया शेख रशीद अहमद यांनी दिली आहे. आजच्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. उच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला होता त्यावेळी देखील अहमद यांनी काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com