Raj Kundra Case : मुंबई पोलिसांना सापडले तब्बल ‘इतके’ नवे अश्‍लील व्हिडीओ

राज कुंद्रा आणखी अडचणीत
Raj Kundra Case : मुंबई पोलिसांना सापडले तब्बल ‘इतके’ नवे अश्‍लील व्हिडीओ

मुंबई / Mumbai - बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती उद्योजक राज कुंद्राला (Raj Kundra) अश्‍लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज (प्रदर्शित) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Crime Branch) तपासातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तपासात मिळणार्‍या या नवनवीन माहितीमुळे उद्योगपती राज कुंद्राचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत.

गुन्हे शाखेला तब्बल 120 नवे अश्‍लील व्हिडीओ सापडले आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com