देशात आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक करोनाग्रस्त
देश-विदेश

देशात आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक करोनाग्रस्त

13 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi

भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 20 लाख 6 हजार 760 इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत 50 लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या आहे. COVID-19 patients in India

आज सकाळी ही संख्या 19 लाख 65 हजार होती. मात्र आज देशभरात 56 हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने भारतातील करोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत13 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात 40 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com