संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये?
देश-विदेश

संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये?

करोना संकटामुळे लांबणीवर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

करोना संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन Monsoon Session of Parliament ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य घटनेतील तरतूदीनुसार दोन अधिवेशनात 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर ठेवता येत नाही. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन घ्यावे लागणार आहे.

23 मार्च रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले होते. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला होता. coronavirus lockdown अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर त्याच्या तयारीसाठी जवळपास एक महिना लागणार आहे. त्यामुळे यावर लवकरच राज्य आणि लोकसभेच्या सचिवालयातील अधिकार्‍यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com